Anushka Tapshalkar
आचार्य Chanakya यांच्या मते, माणसाच्या सवयीच त्याच्या यश-अपयशाचं मूळ ठरतात.
Chanakya Niti
Sakal
चाणक्य नीति सांगते की काही वाईट सवयी आयुष्य हळूहळू नष्ट करतात — जणू विषासारख्या!
Poisonous Habits
Sakal
आळशी व्यक्ती आजचं काम उद्यावर ढकलते. त्यामुळे ना वर्तमान राहतो, ना भविष्य उज्वल बनतं.
Laziness
यश फक्त त्यांनाच मिळतं जे वेळेचा योग्य उपयोग करतात आणि सतत मेहनत करतात.
Time
sakal
राग हा आत्मघातकी विष आहे. रागात घेतलेले निर्णय नातेसंबंध आणि करिअर दोन्ही बिघडवतात.
Anger
sakal
लालच कधीच संपत नाही. तो माणसाला चुकीच्या मार्गावर नेतो आणि मानसिक अशांतता वाढवतो.
Greed
sakal
आळस, राग आणि लालच दूर ठेवा — शांतता, संयम आणि मेहनत स्वीकारा, यश आपोआप मिळेल!
Success Mantra
sakal