Shubham Banubakode
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणाक्यनीतीत महिलांच्या स्वभावाविषयी उल्लेख केला आहे. त्यांची चाणाक्यनीती प्रासंगिक आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या महिला छोट्या-छोट्या गोष्टींवर रडतात, त्यांचे हृदय अत्यंत प्रेमळ असते. त्या प्रत्येक गोष्टीत भावनिकरित्या गुंततात.
चाणक्यनीती सांगते की, अशा महिला आपले पती आणि कुटुंब यांच्यापासून कधीही दूर जाऊ इच्छित नाहीत. त्या नेहमी कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात.
ज्या महिला वारंवार रडतात त्यांच्या मनात राग किंवा द्वेष नसतो. चाणक्य यांच्या मते, त्यांचे अश्रू त्यांच्या मनातील नकारात्मक भावना बाहेर काढतात.
सतत रडणाऱ्या महिला दुसऱ्यांच्या चुका सहज माफ करतात. त्यांच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नसतो.
ज्या महिला अगदी छोट्या कारणांवरही रडतात, त्यांच्या मनात कुटुंबासाठी प्रेम असते. त्यांचे अश्रू हे त्यांच्या कुटुंबावरील निस्सीम प्रेमाचे प्रतीक असतं.
चाणक्य यांनी सांगितले आहे की, वारंवार रडणाऱ्या महिलांचा सन्मान करावा. त्यांचा प्रेमळ स्वभाव कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतो आणि घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.