Aarti Badade
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात सुख आणि शांती मिळवण्यासाठी काही गोष्टी वेळेवर समजून घेणे आवश्यक आहे, अन्यथा आयुष्य अपयशाने भरून जाते.
Life lessons from Chanakya for men
Sakal
जो पुरुष महिलांच्या भावनांची कदर करत नाही आणि त्यांचा आदर करत नाही, त्याचे नातेसंबंध कधीच टिकत नाहीत.
Life lessons from Chanakya for men
Sakal
घरामध्ये सुख-समृद्धी हवी असेल, तर स्त्रियांचा सन्मान करणे अनिवार्य आहे.
Life lessons from Chanakya for men
Sakal
पैसा हा केवळ चैनीसाठी नसून संकटाच्या काळातील मोठा आधार आहे. जो माणूस पैशाचे महत्त्व समजत नाही आणि अविचाराने खर्च करतो, तो आयुष्यभर गरिबी आणि दुःखात राहतो.
Life lessons from Chanakya for men
Sakal
वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जो पुरुष आळसात वेळ वाया घालवतो, तो कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. गेलेली वेळ कधीच परत येत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Life lessons from Chanakya for men
Sakal
स्त्री, पैसा आणि वेळ या तीन गोष्टींचा समतोल जो पुरुष राखू शकत नाही, त्याला कितीही मेहनत केली तरी जीवनात कधीच पूर्ण समाधान किंवा शांती लाभत नाही.
Life lessons from Chanakya for men
Sakal
जर तुम्हाला यशस्वी आणि आनंदी व्हायचे असेल, तर नात्यांमध्ये आदर, पैशांमध्ये बचत आणि कामामध्ये वक्तशीरपणा आणणे हाच सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे.
Life lessons from Chanakya for men
Sakal
Low blood sugar symptoms Diabetes and Fasting
Sakal