Aarti Badade
नेहमीच्या पालकाच्या भाजीला द्या एक वेगळा ट्विस्ट! दूध आणि सायीमुळे तयार होणारी क्रीमी पालकाची भाजी इंद्रायणी भातासोबत खायला अतिशय चविष्ट लागते.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या आणि कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे व चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्या.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
४ ते ५ हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे खलबत्त्यात घालून त्यांचा जाडसर ठेचा तयार करून घ्या.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, जिरे आणि मोहरी घाला, त्यानंतर तयार केलेला मिरची-लसणाचा ठेचा परतून घ्या.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
कुकरमध्ये शिजवलेला पालक रवीने छान घोटून घ्या आणि तयार फोडणीमध्ये घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
आता भाजीमध्ये आवडीनुसार दूध आणि थोडी साय घालून मंद आचेवर छान हलवा आणि एक उकळी येऊ द्या.
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
गरमागरम क्रीमी पालकाची भाजी मऊसूद इंद्रायणी भातासोबत सर्व्ह करा आणि घरच्या घरी चविष्ट जेवणाचा आनंद घ्या!
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal
Jatayu Uncle Ramayana
Sakal