सकाळ डिजिटल टीम
आचार्य चाणक्य हे केवळ राजकारण तज्ज्ञ नव्हते, तर त्यांनी जीवनात येणाऱ्या संघर्षांवरही काही गुपिते दिली आहेत.
Chanakya Niti
Sakal
अपमान कोणालाच सहन होत नाही. पण त्याच क्षणी प्रतिक्रिया देणे हे योग्य नाही. त्यासाठी डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे.
Chanakya Niti
Sakal
चाणक्यांच्या मते, अपमानाच्या क्षणी शांत राहणारा व्यक्ती हा सर्वात बुद्धिमान असतो. कारण रागात घेतलेले निर्णय नेहमीच पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात.
Chanakya Niti
Sakal
चाणक्य सांगतात: अपमान तुम्हाला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर उभं राहण्यासाठी एक संधी देतो. त्याला आपल्या यशासाठी इंधन (Fuel) बनवा.
Sakal
अपमानाचा खरा आणि सर्वोत्तम बदला म्हणजे तुमचे यश. जेव्हा तुम्ही प्रगती करता, तेव्हा पूर्वी हसणारेच लोक तुमच्या यशाचे उदाहरण देतात.
Chanakya Niti
Sakal
अपमान करणाऱ्याच्या शब्दांना उत्तर देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. ती ऊर्जा स्वतःला उंचावण्यात वापरा. हाच आत्मविकासाचा खरा मार्ग आहे.
Sakal
अपमानाला शत्रू न समजता, त्याला शिक्षक माना. प्रत्येक अपमानामध्ये काहीतरी शिकून स्वतःला अधिक मजबूत बनवा.
Sakal