कपटी लोकांच्या बद्दल चाणक्य काय सांगतात?

Aarti Badade

कपटी लोकांना कसे ओळखाल?

आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, कपटी आणि स्वार्थी लोकांना ओळखून त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

Chanakya Advice | esakal

मनात एक आणि ओठांवर दुसरेच!

कपटी लोक समोर गोड बोलतात आणि स्तुती करतात; मात्र मनात दुसऱ्याचे नुकसान करण्याचा विचार ठेवतात.

Chanakya Niti

|

ESakal

गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका

एखाद्या व्यक्तीचे खरे स्वभाववैशिष्ट्य तिच्या बोलण्यापेक्षा कृतीतून अधिक स्पष्ट होते.

Chanakya Niti

|

ESakal

स्वार्थासाठी करतात मैत्री

काही लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी मैत्रीचे नाटक करतात आणि स्वार्थ पूर्ण होताच साथ सोडतात.

chanakya

|

Sakal

पाठीमागे रचतात नुकसान करण्याचे डाव

कपटी व्यक्ती समोरून मित्र असल्याचे दाखवते; मात्र पाठीमागे तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते.

chanakya

|

Sakal

उघड शत्रूपेक्षा कपटी मित्र धोकादायक

चाणक्य नीतीनुसार, समोरून विरोध करणाऱ्या व्यक्तीपेक्षा मित्र असल्याचे भासवून फसवणारी व्यक्ती अधिक धोकादायक ठरू शकते.

chanakya

| sakal

कपटी लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा

अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्या आणि विचारपूर्वक संबंध ठेवा.

Acharya Chanakya | sakal

2027 मध्ये ‘या’ राशींवर साडेसातीचे संकट; शनी गोचराचा मोठा परिणाम!

Shani Gochar 2027

|

Sakal

येथे क्लिक करा