2027 मध्ये ‘या’ राशींवर साडेसातीचे संकट; शनी गोचराचा मोठा परिणाम!

Aarti Badade

२०२७ मध्ये शनीचे मोठे गोचर!

३ जून २०२७ रोजी शनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे साडेसातीचे गणित बदलणार आहे.

Shani Gochar 2027

|

Sakal

साडेसातीचे बदलणार टप्पे

शनीच्या गोचरानंतर कुंभ राशीची साडेसाती संपेल, तर वृषभ राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल.

Shani Gochar 2027

|

Sakal

मेष राशी – आर्थिक निर्णय जपून घ्या

मेष राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईने न घेता प्रत्येक बाबीचा विचार करावा.

Shani Gochar 2027

|

Sakal

वृषभ राशी – कुटुंबाला द्या महत्त्व

वृषभ राशीच्या व्यक्तींनी कुटुंबातील सदस्यांशी समन्वय राखावा आणि छोट्या कारणांवरून होणारे वाद टाळावेत.

Shani Gochar 2027

|

Sakal

कुंभ राशी – कामात शिस्त ठेवा

कुंभ राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि आरोग्याकडेही लक्ष द्यावे.

Shani Gochar 2027

|

Sakal

मीन राशी – संयमाने घ्या निर्णय

मीन राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक आणि नातेसंबंधांतील मतभेद शांतपणे सोडवून जबाबदाऱ्या नियोजनपूर्वक पार पाडाव्यात.

Shani Gochar 2027

|

Sakal

शनीच्या काळात काय काळजी घ्याल?

ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात आर्थिक नियोजन, संयम, शिस्त आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

Shani Gochar 2027

|

Sakal

कावळाच नाही, 'हे' प्राणीही धरतात मनात राग!

animals that hold grudges

| sakal
येथे क्लिक करा