Chanakya Niti : यशाचं 'हे' एक गुपित बदलेल तुमचं नशीब!

Aarti Badade

स्वभाव आणि यशाचा संबंध

व्यक्तीचा स्वभाव आणि बोलण्याची शैली तिच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते; कमी बोलणारे लोक अनेकदा आयुष्यात जास्त यशस्वी होतात.

Chanakya Niti for success

|

Sakal

ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करणे

कमी बोलणाऱ्या व्यक्तींचे आपल्या कामावर अधिक लक्ष असते, ज्यामुळे त्या इतरांच्या तुलनेत वेगाने प्रगती करतात.

Chanakya Niti for success

|

Sakal

मोजकं पण अर्थपूर्ण बोलणे

शांत लोकांचे बोलणे मोजके आणि विचारपूर्वक केलेले असते, त्यामुळे समाजात त्यांच्या शब्दांना अधिक गांभीर्याने घेतले जाते.

Chanakya Niti for success

|

Sakal

चुका टाळणे आणि योग्य निर्णय

जास्त बोलताना अनेकदा शब्दांच्या चुका होतात, मात्र शांत स्वभावाचे लोक विचार करून उत्तर देत असल्याने त्यांच्या हातून चुका कमी होतात.

Chanakya Niti for success

|

Sakal

वादांपासून दूर राहणे

कमी बोलण्याच्या सवयीमुळे अनावश्यक वादात पडण्याचे टाळता येते, परिणामी त्यांचे नातेसंबंध अधिक काळ टिकतात आणि चांगले राहतात.

Chanakya Niti for success

|

Sakal

आपल्या योजना गुप्त ठेवा

चाणक्यांच्या मते, यशस्वी व्यक्ती आपली गुपिते आणि भविष्यातील योजना सर्वांना सांगत नाही; कमी बोलल्याने फसवणुकीचा धोकाही कमी होतो.

Chanakya Niti for success

|

Sakal

शब्दांना मिळतो मान-सन्मान

प्रत्येक ठिकाणी बोलण्यापेक्षा योग्य वेळी शांत राहणे हाच मोठा शहाणपणा असून, अशा लोकांच्या प्रभावी बोलण्याला लोक जास्त महत्त्व देतात.

Chanakya Niti for success

|

Sakal

उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उष्ण! मादीला इंप्रेस करण्यासाठी 'हा' पक्षी असं बांधतो घरटे

Sugran pakshi gharte

|

Sakal

येथे क्लिक करा