Aarti Badade
आयुष्यात यश, सन्मान आणि प्रगती हवी असेल, तर काही वाईट सवयी वेळेत सोडणं आवश्यक असल्याचं चाणक्य सांगतात.
chanaky niti
Sakal
अति अहंकार माणसाला योग्य निर्णय घेण्यापासून दूर नेतो. नम्रता आणि संयम हेच यशाचं खरं रहस्य आहे.
chanaky niti
Sakal
मेहनत न करता यश मिळवण्याचा प्रयत्न अनेकदा अपयशाकडे नेतो. सातत्यपूर्ण परिश्रमच दीर्घकालीन यश मिळवून देतात.
chanaky niti
Sakal
इतरांच्या संपत्तीची इच्छा बाळगल्याने माणूस आळशी, असमाधानी आणि चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो.
chanaky niti
Sakal
स्वतः मेहनत करण्याऐवजी इतरांवर अवलंबून राहणारी व्यक्ती प्रगतीच्या अनेक संधी गमावते.
chanaky niti
Sakal
इतरांचा अनादर करणे किंवा चुकीच्या नजरेने पाहणे केवळ प्रतिष्ठेलाच नाही, तर नातेसंबंधांनाही मोठं नुकसान पोहोचवू शकतं.
chanaky niti
Sakal
अहंकार, लोभ, आळस आणि चुकीची वागणूक यामुळे समाजातील मान-सन्मान कमी होतो आणि आयुष्यात अडचणी वाढू शकतात.
chanaky niti
Sakal
यशस्वी आणि सन्माननीय जीवन जगायचं असेल, तर चांगले संस्कार, प्रामाणिकपणा, मेहनत आणि नम्रता या गुणांचा स्वीकार करा. हाच खऱ्या प्रगतीचा मार्ग आहे.
chanaky niti
Sakal
dialysis kidney failure
Sakal