Anushka Tapshalkar
आचार्य चाणक्यांच्या नीतीशास्त्रात दिवसा झोपण्याची सवय टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, विनाकारण घेतलेली दिवसाची झोप दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. त्यामुळे पुढे दिलेले श्लोक उच्चारणे महत्त्वाचे ठरते.
Chanakya About Day Time Sleeping
Sakal
या श्लोकातून चाणक्यांनी दिवसा झोप घेणे टाळावे, असा संदेश दिला आहे. विशेष गरज नसताना झोपल्यामुळे व्यक्तीचा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो.
Chanakya About Day Time Sleeping
Sakal
दिवसा वारंवार झोपण्याची सवय लागल्यास कामाची वेळ आणि दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आळस वाढून दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
Chanakya About Day Time Sleeping
चाणक्यांच्या मते, दिवसा झोपण्यामुळे शरीराची नैसर्गिक दिनचर्या बिघडू शकते. याचा परिणाम पचनावर होऊन अपचन किंवा पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात, अशी प्राचीन धारणा आहे.
Chanakya About Day Time Sleeping
या वचनातून दिवसा जास्त झोपण्याबाबत सावध राहण्याचा इशारा मिळतो. चाणक्यांच्या काळातील मान्यतेनुसार, दिवसाची झोप आरोग्य व आयुष्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
Chanakya About Day Time Sleeping
लहान मुले, आजारी किंवा थकलेल्या व्यक्तींना दिवसा विश्रांतीची गरज असू शकते. त्यामुळे चाणक्यांचे विचार त्या काळाच्या संदर्भात पाहणे महत्त्वाचे आहे.
Chanakya About Day Time Sleeping
Sakal
आजच्या वैद्यकीय दृष्टिकोनातून २०–३० मिनिटांची डुलकी काहींसाठी फायदेशीर ठरू शकते. . त्यामुळे दिवसा झोप पूर्णपणे चुकीची नसून झोपेचा कालावधी आणि गरज महत्त्वाची आहे.
Chanakya About Day Time Sleeping
sakal
chanaky niti
Sakal