Aarti Badade
आर्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्यनीती' ग्रंथात मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
चाणक्य म्हणतात, एकदा अपयश आले म्हणून प्रयत्न सोडून देणारे लोक आयुष्यात कधीच मोठे नुकसान भरून काढू शकत नाहीत.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
नम्रता हा असा गुण आहे जो अंगी बाणवल्यास तुम्ही जगातील कठीण प्रसंगांवरही सहज मात करू शकता.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
जसे धबधबा इतरांचे मन जिंकण्यासाठी सतत खालच्या दिशेन वाहतो, तसेच काही मिळवण्यासाठी माणसाने नम्र होणे गरजेचे आहे.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
विद्यार्थ्यांनी ज्ञानासाठी आणि व्यावसायिकांनी प्रगतीसाठी नेहमी नम्रता आणि गोड भाषेचा वापर करावा.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
चाणक्य यांच्या मते, ज्या माणसाकडे संयम आहे, तो कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडून विजय मिळवू शकतो.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
वारंवार अपयश येत असेल तर खचून न जाता थोडा संयम ठेवा आणि नव्या जोमाने पुन्हा कामाला लागा.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
ज्या व्यक्तीकडे नम्रता आणि संयम हे दोन गुण आहेत, तिचा पराभव करणे जगातील कोणत्याही शक्तीला शक्य नाही.
Chanakya niti Secret to Victory
Sakal
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal