Aarti Badade
भारताची शान असलेला 'ताजमहाल' हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक असून तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित आहे.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
मुघल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत ही भव्य आणि देखणी वास्तू उभारली होती.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
ताजमहालच्या अद्वितीय सौंदर्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात वापरण्यात आलेला उच्च दर्जाचा सफेद संगमरवर (White Marble).
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
अनेकांना वाटते हे दगड परदेशातून आले असावेत, पण प्रत्यक्षात हे मौल्यवान संगमरवर आपल्या भारतातीलच आहे.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
ताजमहालसाठी वापरण्यात आलेले सर्व सफेद संगमरवर राजस्थानमधील मकराना या ठिकाणाहून आणण्यात आले होते.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
मकरानाचा मार्बल त्याच्या नैसर्गिक सफेदीसाठी आणि टिकाऊपणासाठी जगभरात प्रसिद्ध असून त्याला जागतिक वारसा दर्जाही मिळाला आहे.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
विशेष म्हणजे, अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीतही याच मकरानाच्या दर्जेदार मार्बलचा वापर करण्यात आला आहे.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
दरवर्षी लाखो पर्यटक हे ऐतिहासिक शिल्प पाहण्यासाठी येतात, जे भारतीय कारागिरी आणि राजस्थानच्या दगडांचा एक अद्भुत संगम आहे.
Secret of Taj Mahal Makrana marble
Sakal
Kohinoor History
Sakal