चंदगडात होळीची सोंगं ठरतात पर्वणी, ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलाकारीला येतं उधाण

सकाळ डिजिटल टीम

कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या चंदगड तालुक्यात विविध सण उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

Chandgad Holi Festival

होळीला गावागावांतून काढली जाणारी सोंग ही नागरिकांसाठी पर्वणी ठरतात.

Chandgad Holi Festival

पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील प्रसंग व व्यक्तिरेखेवर आधारित सोंगं काढली जातात.

Chandgad Holi Festival

यामुळं ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलाकारीला उधाण येतं.

Chandgad Holi Festival

डोक्यावर घागरीची उतरंड घेतलेल्या लमाण तरुणीच्या वेशातील तरुण.

Chandgad Holi Festival

चिमुकल्यांनी काढलेले सोंग ग्रामस्थांचे आकर्षण ठरले. (फोटो : सुनील कोंडुसकर)

Chandgad Holi Festival

Udayanraje Bhosale : 'बावधनच्या बगाडाची परंपरा टिकली पाहिजे'; उदयनराजेंनी घेतलं बगाडाचं दर्शन