पुजा बोनकिले
सर्वांना बागकाम करायला आवडते.
पण काहींना बागकामाची संपुर्ण माहिती नसल्याने झाडांची वाढ होत नाही.
झाडांची योग्य वाढ होण्यासाठी मातीची काळजी घेणेही गरजेचे असते.
कुंड्यांमधील माती वेळोवेळी बदलने गरजेचे असते.
झाडांची पाने पिवळी झाली असेल किंवा योग्य वाढ होत नसेल तर माती बदलणे गरजेचे असते.
माती बदलण्यापूर्वी पाणी टाका. असे केल्याने झाडांच्या मुळांना धोका निर्माण होणार नाही.
कुंडीत माती भरताना त्यात थोडी वाळू आणि गिट्टी देखील टाका.
योग्य प्रमाणात खत आणि माती टाकल्यास झाडांची योग्य वाढ होते.