Varsha Balhe
झटपट आणि टेस्टी रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा भन्नाट स्नॅक.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
शिळी किंवा ताजी चपाती बेस म्हणून वापरू शकता.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
चपातीवर पिझ्झा सॉस समान पसरून घ्या.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम आपल्या आवडीनुसार घाला.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
भरपूर चीज टाकल्याने चव आणखी वाढते, त्यामुळे चीज घाला.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
तव्यावर किंवा ओव्हनमध्ये शिजवा चीज वितळेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
कट करून लगेच खाल्लं तर चव दुप्पट लागते.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
कमी वेळात तयार होणारा परफेक्ट होममेड पिझ्झा.
QUICK AND EASY CHAPATI PIZZA
esakal
Vata Dosha symptoms and remedies
Sakal