Yashwant Kshirsagar
चरक ऋषींनी चरक संहितेत मधुमेह हा गंभीर रोग असल्याचे सांगितलेले आहे.
त्यांनी मधुमेह रोखण्याचे उपाय देखील सांगितले आहेत.
तिक्त (कडवट) आणि कटू ( तिखट) पदार्थ मधुमेहींसाठी लाभदायक असतात असे चरकसंहितेत सांगितले आहे.
जास्त तेलकट, गोड, आणि जड अन्न टाळले पाहिजे,
चरक ऋषींनी डायबेटीजमध्ये व्यायाम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
जांभळाच्या बिया देखील डायबीटीजमध्ये गुणकारी मानल्या जातात.
चरक संहितेमध्ये डायबिटीजसाठी पंचकर्माचा उपाय सांगितलेला आहे.
डायबिटीजमध्ये कारल्याचा रसही गुणकारी मानला गेला आहे.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.