सकाळ डिजिटल टीम
जगाच्या चित्रपट इतिहासात विनोदी कलाकार, अभिनेता, निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते.जाणुन घेऊया त्यांच्या आयुष्यातील रोचक गोष्टी........
चार्लीने वयाच्या 5 व्या वर्षी जॅक जोन्स नावाचे गाणे स्टेजवर गायले होते. यातूनच त्यांना प्रेक्षकांची लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली.
चार्लीची आई मानसिक रुग्न आणि वडिल दारुच्या आहारी गेल्याने लवकर मरण पावले. त्यामुळे त्याचे बालपण सार्वजनिक बोर्डींगमध्ये गेले.
चार्ली चॅप्लिनने सीटी लाइट, द ग्रेट डिक्टेटर, द किड, द लाइमलाइट, मॉडर्न टाइम्स, द गोल्डन रश यांसारखे अनेक यशस्वी चित्रपट हॉलिवूडला दिले आहेत.
चार्लीने चार मुलींशी लग्न केले. त्यातुन त्याला एकून अकरा मुले झाली.
चॅप्लिनने तीन किशोरवयीन मुलींशी लग्न केले होते. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने 18 वर्षाच्या उवा ओनीलशी लग्न केले. ज्यातून त्यांना आठ मुले झाली.
चार्ली चॅप्लीन वयाच्या 88 व्या वर्षी मरण पावला असून स्मशानभूमीतून त्याचे अवशेष लुटारुनी चोरुले होते.