Apurva Kulkarni
प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात ChatGPT हा अविभाज्य भाग झाला आहे.
CHATGPT SECURITY
esakal
प्रत्येक समस्याचं समानाध ChatGPT कडून मिळतं. परंतु असे काही प्रश्न आहेत जे तुम्ही विचारले तर तुमचं नुकसान होऊ शकतं.
CHATGPT PRIVACY RISKS
esakal
जर तुम्ही ChatGPT ला कोणतीही बेकायदेशीर माहिती विचारली तर तुमचं आकाऊंट बॅन होऊ शकतं. तसंच तुम्ही पोलिसांच्या रडारवर येऊ शकतात.
CHATGPT SENSITIVE INFORMATION
esakal
ChatGPT वर तुम्ही फोन नंबर, पासवर्ड, बँक डिटेल्स अशा माहिती टाकल्या तर तुम्हाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
CHATGPT PASSWORD SAFETY
esakal
जर तुम्ही ChatGPT ला एखाद्या राजकीय व्यक्तीविषयी किंवा धार्मिक विषयी द्वेष पसरवणारे प्रश्न विचारले तर तुम्ही धोक्यात येऊ शकतात.
CHATGPT CONFIDENTIAL INFORMATION
esakal
प्रेमाबद्दल किंवा एआय माणूस समजून मानसिक आरोग्याविषयी प्रश्न विचारणं चुकीचं आहे. ती फक्त एक मशीन आहे. अशावेळी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेण तितकचं गरजेचं आहे.
CHATGPT SENSITIVE DATA
esakal
हँकिंग कशी करावी असे प्रश्न ChatGPT ला विचारल्यास तुम्ही धोक्यात येऊ शकतात. तुमच्यावर पोलिस कारवाई सुद्धा होऊ शकते.
CHATGPT CYBER SECURITY,
esakal
GOOGLE PHONE PRIVACY SETTINGS
esakal