Apurva Kulkarni
प्रत्येकाच्या फोनमध्ये गुगल असतं. मॅप, क्रोम, युट्यूब या गोष्टी आपण फोनमध्ये वापरत असतो.
GOOGLE MAPS PRIVACY
esakal
परंतु हे अॅप वापरताना अशा काही चूका होऊ शकतात. ज्यामुळे तुमची खासगी माहिती लीक होण्याची शक्यता असते.
GOOGLE PHONE PRIVACY
esakal
आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची जाणून घेऊया...
, GOOGLE LOCATION HISTORY
esakal
आपण गुगल मॅप्स वापरताना लोकेशन ऑन ठेवतो. यामुळे तुम्ही फिरत असलेली सगळी ठिकाणं रेकॉर्ड होतात. यामुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका येऊ शकतो.
MAPS LOCATION TRACKING
esakal
यासाठी काय करायचं तर सेटिंग्समध्ये जाऊन Wi-Fi Bluetooth Scanning आणि location Accuracy बंद करा.
PHONE PRIVACY,
esakal
अनेक आपण पासवर्ड किंवा बँकेची माहिती गुगलवर सर्च बारवर टाईप करतो. यामुळे तुमची माहिती सेव्ह होऊ शकते आणि त्याचा सायबर चोर गैरवापर करु शकतात.
PERSONAL DATA PROTECTION
esakal
तुम्ही जर गुगल अकाऊंटवर साधा पासवर्ड सेट करून वापरत असाल तर संपूर्ण गुगल अकाऊंट आमि फोनटा डेटा हॅक होऊ शकतो.
GOOGLE 2 STEP VERIFICATION
esakal
यासाठी काय करायचं तर सिक्युरिटी सेटिंग्समध्ये जाऊन 2-Step Verification सुरु करा.
GOOGLE SECURITY SETTINGS
esakal
GOOGLE PHONE NUMBER PRIVACY
esakal