Pranali Kodre
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेतील भारताचे सामने युएईमध्ये होणार आहेत, तर बाकी सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
या स्पर्धेसाठी १२ जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार असल्याचे मिडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत.
हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आम्ही chatgpt ला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा संभावित संघ कसा असेल, असे विचारले होते. त्यावर आम्हाला कसा संघ मिळाला, हे जाणून घ्या.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव
इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक चहर,प्रसिद्ध कृष्णा.