Apurva Kulkarni
सध्या ChatGPT वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण छोट्यातली छोटी गोष्ट ChatGPT ला विचारतं.
ChatGPT Warning
esakal
परंतु तुम्हाला हे माहितीय का? ChatGPT चा चुकीचा वापर तुम्हाला धोक्यात सुद्धा आणू शकतो.
ChatGPT Warning
esakal
तुमचे बँक डिटेल्स, आधार किंवा पॅन, पासवर्ड यापैकी कोणतीही गोष्ट ChatGPT ला सांगितल्यास तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.
ChatGPT Warning
esakal
तुम्ही ChatGPT ला गुन्हेगारी, हँकिंग, किंवा बेकायदेशीर मार्ग अशा काही गोष्टी सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होण्याचा धोका असतो.
ChatGPT Warning
esakal
ChatGPT चा वापर करुन अफवा, किंवा चुकीचा मजकूर पसवणं हे सध्या कायद्याद्वारे अपराध आहे.
ChatGPT Warning
esakal
ChatGPT हे तुमच्या कामासाठी आणि सामान्य माहितीपुरतं आधारित आहे. तुम्ही त्याचा गैरवापर केलात तर प्रायव्हसी, कायदा आणि सुरक्षा तीन्ही धोक्यात घालू शकता.
ChatGPT Warning
esakal
तंत्रज्ञान तुमचं काम सोपं करतं परंतु त्याचा वापर सुरक्षित करणं हे तुमच्या हातात आहे.
ChatGPT Warning
esakal
Using a Credit Card? Avoid These 7 Mistakes to Boost Your CIBIL Score Fast!
eSakal