Vinod Dengale
क्रेडिट कार्ड वापरताना या 7 गोष्टी माहित नसतील तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य वापर केला तर फायदा, नाहीतर कर्ज निश्चित!
Credit Card
बिल जनरेट झाल्यानंतर खरेदी करा. त्यामुळे 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त खरेदी करता येऊ शकते.
Credit Card
ड्यू डेट चुकली तर दंड आणि क्रेडिट स्कोर दोन्ही खराब होतात.
Credit Card
मोठी खरेदी EMI मध्ये केल्यास आर्थिक ताण कमी होतो आणि बजेट सांभाळता येते.
Credit Card
नेहमी विश्वासपात्र वेबसाइट किंवा दुकानदारांकडूनच पेमेंट करा, त्यामुळे फ्रॉड टाळता येतो.
Credit Card
पूर्ण लिमिट वापरल्याने कर्जाचा धोका वाढतो, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
Credit Card
क्रेडिट कार्डवरील पॉइंट्स आणि ऑफर्स वापरून तुम्ही अतिरिक्त फायदे मिळवू शकता.
Credit Card
स्टेटमेंट नियमित तपासा, त्यामुळे चुकीचे व्यवहार लगेच लक्षात येतात.
Credit Card
SIP Investment
esakal