chatgpt वर या गोष्टी सर्च केल्या तर तुम्ही होऊ शकतात मालामाल

Apurva Kulkarni

ChatGPT

सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग हे 'ChatGPT' झालं आहे. प्रत्येक प्रश्नाचं समाधान आपल्याला त्याच्याकडून मिळतं.

CHATGPT WAYS TO MAKE MONEY

|

esakal

मालामाल होऊ शकतात

परंतु असे काही प्रश्न आहेत, जे ChatGPT तुम्ही विचारले तर मालामाल होऊ शकतात. कोणते ते जाणून घेऊया.

HOW TO MAKE MONEY WITH CHATGPT

|

esakal

बिझनेस आयडिया

तुम्हाला जर नवीन स्टार्टअप करायचं असेल किंवा बिझनेस प्लॅन, मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही ChatGPT ला आयडिया विचारु शकतात.

CHATGPT CAREER GROWTH

|

esakal

करिअर वाढ

तुम्हाला तुमच्या रेझ्युमे (Resume)मध्ये सुधारणा करण्यास सांगू शकतात. तसंच मुलाखतीच्या तयारीबाबात प्रश्न विचारु शकतात.

CHATGPT RESUME IMPROVEMENT

|

esakal

सोशल मीडिया ग्रोथ

सोशल मीडियावर लेख किंवा युट्यूब रिलवर स्क्रिप्ट्स तयार करण्यासाठी तुम्ही ChatGPT ची मदत घेऊ शकतात.

CHATGPT VIDEO POSTING TIME,

|

esakal

व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळ

तुम्ही केलेल्या व्हिडिओला कधी ट्राफिक मिळेल किंवा कोणत्या वेळी पोस्ट केले पाहिजेत याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकतात.

CHATGPT INSTAGRAM REELS IDEAS,

|

esakal

फूड बिझनेस

तुम्हाला स्वयंपाक करण्याची आवड असेल आणि तुम्ही त्यासाठी व्यवसाय सुरु करणार असाल तर ChatGPT तुम्हाला उत्तम ऑप्शन्स देऊ शकतं.

CHATGPT FOOD BUSINESS IDEAS,

|

esakal

ChatGPT ला 'हे' प्रश्न विचारणं पडू शकतं महागात, कोणते ते पहा!

CHATGPT PRIVACY RISKS

|

esakal

हे ही पहा...