सकाळ डिजिटल टीम
हिरव्यागार डोंगराच्या जणू खांद्यावर वसलेले देवीचे हे अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारे मंदिर तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या नक्की आहे करी कुठे हे मंदिर
Chaurai Devi Temple
sakal
या मंदिराबद्दल बऱ्याच जणांना महिती नाहिये पुण्यात हे मंदिर नक्की कुठे आहे पहा.
Chaurai Devi Temple
sakal
या मंदिरातील देवीची मुर्ती ही डोंगराच्या काताळात कोरलेली प्रसन्न आणि स्वयंभू मुर्ती आहे. आजूबाजूचा सुंदर निसर्ग आणि डोंगराळ परिसर यामुळे हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
Chaurai Devi Temple
sakal
हे मंदिर पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर जुन्या पुणे मुंबई हायवेवरील सोमाटणे फाट्याजवळ असलेले श्री चौराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी अर्ध्या तासाचा निसर्गरम्य ट्रेक करून जावे लागते.
Chaurai Devi Temple
sakal
हा रस्ता इतका सुंदर आहे की हा अर्ध्या तासात ट्रेक अतिशय सुंदर होऊन जातो. हा ट्रेक पार करत असताना झाडांमधून डोकावणारे हे सुंदर मंदिर तुम्हाला खुणावत असते.
Chaurai Devi Temple
sakal
डोंगराच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिरात पोहोचताच या मंदिराच्या सुंदरतेची आणि कलाकृतीची प्रचिती येते.
Chaurai Devi Temple
sakal
मंदिरातून इथल्या आसपासच्या परिसचे सौंदर्य न्याहाळता येते.
Chaurai Devi Temple
sakal
या मंदिराच्या बाजूला पायवाट असल्याने तुम्ही डोंगराच्या वर जाऊ शकतात. तसेच या मंदिराच्या मागच्या बाजूने एक्सप्रेसवे देखील पाहता येतो.
Chaurai Devi Temple
sakal
या निसर्गरम्य आणि सुंदर मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता किंवा फॅमिली ट्रिप देखील करू शकतात.
Chaurai Devi Temple
sakal
Sangali Ramgad Fort History
Sakal