'या' देशात मिळतो सर्वात स्वस्त एलपीजी, एक सिलिंडरचा दर ऐकून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

दरामध्ये तफावत

जागतिक स्तरावर, LPG च्या किमतींमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

LPG price worldwide

|

esakal

सरकारचे अनुदान

नैसर्गिक वायूचे प्रमुख उत्पादक असलेल्या देशांमध्ये सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

LPG price worldwide

|

esakal

व्हेनेझुएला

मार्च २०२६ च्या अहवालांनुसार व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात स्वस्त LPG उपलब्ध आहे.

LPG price worldwide

|

esakal

दर

व्हेनेझुएलात LPG च्या किमती काही वेळा०.०२ डॉलर प्रति लिटरपेक्षाही कमी असतात (सुमारे १.८५ डॉलर प्रति लिटर).

LPG price worldwide

|

esakal

इराण

इराणमध्येही, LPG चा दर सुमारे ०.०२९ डॉलर प्रति लिटर इतका आहे (सुमारे २.४५ डॉलर प्रति लिटर).

LPG price worldwide

|

esakal

भारत

भारतात,'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या लाभार्थ्यांना ₹३०० चे अनुदान मिळते.

LPG price worldwide

|

esakal

उज्ज्वला योजना

यामुळे त्यांच्यासाठी LPG ची प्रभावी किंमत कमी होऊन ती सुमारे ₹६१३ इतकी होते.

LPG price worldwide

|

esakal

सरासरी दर

जगभरातील LPG ची सरासरी किंमत ०.८० डॉलर प्रति लिटर इतकी आहे.

LPG price worldwide

|

esakal

सर्वात स्वस्त

इराण आणि व्हेनेझुएला येथील LPG च्या किमती या जागतिक सरासरीपेक्षा ९५ टक्क्यांहून अधिक स्वस्त आहेत.

LPG price worldwide

|

esakal

एकटे ट्रिपला जाताना तर 'या' चुका आजिबात करू नका

Solo Travel Tips

|

esakal

येथे क्लिक करा