जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळते? किंमत वाचून बसेल शॉक!

Aarti Badade

जागतिक ऊर्जा संकट आणि पेट्रोल

आज जगात ठिकठिकाणी ऊर्जा संकट गडद झाले असून पेट्रोल आणि गॅसच्या वाढत्या किमती ही मोठी समस्या बनली आहे.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

पाण्यापेक्षाही स्वस्त पेट्रोल?

जगामध्ये काही देश असे आहेत जिथे पेट्रोलची किंमत पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असल्याचे पाहायला मिळते.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

व्हेनेझुएला : पेट्रोलचे माहेरघर

जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये मिळते, कारण या देशात कच्च्या तेलाचे प्रचंड मोठे साठे आहेत.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

फक्त ३ ते ४ रुपये प्रति लिटर!

व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत सुमारे $0.03 म्हणजेच भारतीय चलनात केवळ ३ ते ४ रुपये प्रति लिटर इतकी कमी आहे.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

सरकारी सबसिडीचा मोठा वाटा

व्हेनेझुएला आणि इराणसारख्या देशांमध्ये सरकार आपल्या नागरिकांना पेट्रोलवर मोठी सबसिडी देते, त्यामुळे तिथे दर कमी आहेत.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

इराणमध्येही पेट्रोल स्वस्त

तेलबद्दलचे मोठे साठे आणि सरकारी सवलतींमुळे इराणमध्येही पेट्रोलचे दर जागतिक स्तराच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

स्वस्त पेट्रोल आणि अर्थव्यवस्थेचे गणित

स्वस्त पेट्रोल हे नेहमीच मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नसते; अनेकदा अशा देशांमध्ये गंभीर आर्थिक संकटेही पाहायला मिळतात.

Cheapest petrol in the world Venezuela petrol price

|

Sakal

रत्नागिरी बनतंय 'काळ्या बिबट्यांचे' माहेरघर! कोकणात का वाढली संख्या?

Black Leopard in Ratnagiri Konkan

|

Sakal

येथे क्लिक करा