Vinod Dengale
देशभरात पेट्रोल-डिझेल महागलं… पण भारतात सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं माहिती आहे का?
दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 97.77 रुपये झाला आहे. तर डिझेल 90.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय.
मुंबईत पेट्रोल आता 106.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल 93.14 रुपये लिटरने विकलं जात आहे.
देशात आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये पेट्रोल तब्बल 113 रुपये प्रति लिटरपर्यंत विकलं जात आहे!
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल फक्त 82.46 रुपये प्रति लिटर आहे.
प्रत्येक राज्यातील VAT, स्थानिक कर आणि मालवाहतूक खर्चामुळे हा फरक दिसून येतो.
पोर्ट ब्लेअरमध्ये डिझेलचा दर फक्त 78.05 रुपये प्रति लिटर आहे.
Mumbai vs Karachi: Which City Is Richer?
eSakal