आपली मुंबई की पाकिस्तानची कराची? कोण श्रीमंत? कमाईचे धक्कादायक आकडे समोर

Vinod Dengale

तफावत

भारत आणि पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई आणि कराचीमध्ये कमाई, GDP आणि विकासाच्या बाबतीत मोठी तफावत दिसून येते.

Mumbai vs Karachi 

मुंबई

मुंबईची अर्थव्यवस्था सध्या तब्बल 310 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

Mumbai vs Karachi 

कराची

मुंबईच्या तुलनेत पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीची अर्थव्यवस्था सुमारे 83 अब्ज डॉलर इतकीच आहे.

Mumbai vs Karachi 

मुंबई श्रीमंत

याचा अर्थ मुंबई कराचीच्या तुलनेत तब्बल 4 पट पुढे आहे.

Mumbai vs Karachi 

मुंबईकरांची सरासरी कमाई

2024-25 च्या आकडेवारीनुसार मुंबईतील नागरिकांची प्रति व्यक्ती वार्षिक कमाई सुमारे 7.5 लाख रुपये आहे.

Mumbai vs Karachi 

कराचीतील कमाई

कराचीतील नागरिकांची सरासरी वार्षिक कमाई सुमारे 1.7 लाख रुपये असून ती मुंबईच्या तुलनेत खूपच कमी आहे

Mumbai vs Karachi 

आर्थिक राजधानी मुंबई

आकडेवारीनुसार मुंबईतील लोक कराचीच्या नागरिकांच्या तुलनेत तब्बल 4 पट जास्त कमाई करत आहेत.

Mumbai vs Karachi 

धक्कादायक तुलना

एकट्या मुंबईची अर्थव्यवस्था ही पाकिस्तानच्या संपूर्ण GDP च्या म्हणजेच 452 अब्ज डॉलरच्या जवळ पोहोचत आहे.

Mumbai vs Karachi 

धुकं, डोंगर आणि शांत तलाव… महाराष्ट्रात लपलंय मिनी कश्मीर!

Hidden Mini Kashmir in Maharashtra? This Misty Paradise Will Leave You Speechless!

|

eSakal

हेही वाचा