Cheetah Facts : ताशी 110 किमी वेग अन् दिवसा 12 ते 16 तास झोप! जगातील सर्वात वेगवान प्राण्याबद्दल 'हे' ठाऊक आहे का?

बाळकृष्ण मधाळे

चित्ता किती तास झोपतो?

चित्ता दिवसातील तब्बल १२ ते १६ तास झोपण्यात आणि विश्रांती घेण्यात घालवतो.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

जगातील सर्वात वेगवान प्राणी

चित्ता ताशी तब्बल १०० ते ११० किलोमीटर वेगाने धावू शकतो.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

विश्रांती का घेतो?

प्रचंड वेगाने धावताना चित्त्याची खूप ऊर्जा खर्च होते. त्यामुळे तो अधिक वेळ विश्रांती घेतो.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

चित्ता गर्जना करू शकतो का?

नाही! सिंह आणि वाघाप्रमाणे चित्ता गर्जना करू शकत नाही. मात्र, तो गुरगुरण्याचे आवाज काढतो.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

दिवसा करतो शिकार

इतर अनेक प्राण्यांप्रमाणे रात्री नव्हे, तर चित्ता प्रामुख्याने दिवसा शिकार करतो.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

डोळ्यांखाली काळे पट्टे

चित्त्याच्या डोळ्यांखालील काळ्या पट्ट्यांमुळे सूर्यप्रकाशाची चमक कमी होण्यास मदत होते.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

दूरवर पाहण्याची क्षमता

डोळ्यांखालील काळ्या पट्ट्यांमुळे चित्त्याला तेजस्वी प्रकाशातही दूरवर लक्ष केंद्रित करता येते.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

चित्त्याचे वेगळेपण

वेगवान धावणे, दिवसा शिकार करणे आणि गर्जना न करता गुरगुरणे ही चित्त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

Cheetah Sleeping Hours

|

esakal

Mongoose Snake Venom Resistance : मुंगूस विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो?

How Does Mongoose Survive Venomous Snake Bite?

|

esakal

येथे क्लिक करा...