Aarti Badade
चित्ता हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण त्याच्या या वेगाची एक मर्यादा आहे.
Fastest animal cheetah top speed
Sakal
चित्ता ताशी ११० ते १२० किलोमीटर या अवाढव्य वेगाने धावू शकतो. मात्र, हा वेग तो जास्त वेळ टिकवून ठेवू शकत नाही.
Fastest animal cheetah top speed
Sakal
धक्कादायक बाब म्हणजे, चित्ता आपल्या सर्वोच्च वेगाने केवळ २० ते ३० सेकंद इतकाच वेळ धावू शकतो.
Fastest animal cheetah top speed
Sakal
जेव्हा चित्ता पूर्ण वेगाने धावतो, तेव्हा त्याच्या शरीराचे तापमान अवघ्या काही सेकंदात प्रचंड वाढते. शरीर अतिगरम झाल्यामुळे त्याला धावणे थांबवावे लागते.
Fastest animal cheetah top speed
Sakal
चित्त्याचे स्नायू अतिशय जलद गतीने ऊर्जा (Energy) जाळतात. यामुळे त्याचा स्टॅमिना लवकर संपतो आणि तो थकतो.
Fastest animal cheetah top speed
Sakal
चित्ता हा लांब पल्ल्याचा धावपटू नसून एक 'स्प्रिंटर' आहे. तो १०० मीटर शर्यतीप्रमाणे फक्त कमी अंतरासाठी आपला वेग वापरतो.
Fastest animal cheetah top speed
Sakal
शिकार करताना चित्ता सुरुवातीला हळूच पाठलाग करतो आणि शेवटच्या १०० ते २०० मीटर अंतरात विजेच्या वेगाने झडप घालून शिकार पकडतो.
Fastest animal cheetah top speed
Sakal
आपल्या सर्वोच्च वेगाने धावताना चित्ता जास्तीत जास्त ४०० ते ५०० मीटर पर्यंतचे अंतर पार करू शकतो. त्यानंतर त्याला विश्रांतीची गरज असते.
Fastest animal cheetah top speed
sakal
Satara historical places
Sakal