Varsha Balhe
चित्ता आणि बिबट्याची पिल्लं दिसायला सारखी वाटतात. पण काही खुणांवरून त्यांना सहज ओळखता येतं.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
चित्त्याच्या अंगावर वेगवेगळे आणि गोल काळे ठिपके असतात.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
बिबट्याच्या अंगावर गुलाबाच्या फुलासारखे काळ्या कडांचे ठिपके असतात.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
चित्त्याच्या डोळ्यांपासून तोंडापर्यंत काळ्या रंगाच्या रेषा असतात.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
बिबट्याच्या चेहऱ्यावर चित्त्यासारख्या ठळक काळ्या रेषा नसतात.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
चित्त्याचं शरीर सडपातळ असतं. त्याचे पायही लांब असतात.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
बिबट्याचं शरीर तुलनेने मजबूत आणि भरदार असतं.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
दोघांच्याही अंगाचा रंग पिवळसर असू शकतो. मात्र, त्यांच्या ठिपक्यांचा आकार वेगळा असतो.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
चेहऱ्यावरील काळ्या रेषा आणि अंगावरील ठिपके पाहून चित्ता आणि बिबट्याच्या पिल्लांमधील फरक ओळखता येतो.
CHEETAH VS LEOPARD CUBS
esakal
LION VS LEOPARD DIFFERENCE
esakal