Yashwant Kshirsagar
बाजारात कॅल्शियम कार्बाइड सारख्या रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या जांभूळ पिकवले जातात. हे फळ दिसायला आकर्षक वाटतात, पण आरोग्यासाठी हानिकारक असतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
नैसर्गिक जांभूळ गडद जांभळा किंवा काळसर रंगाचे असतात. केमिकलने पिकवलेले जांभूळ अतिशय चमकदार, एकसंध आणि अप्राकृतिक रंगाचे दिसतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
नैसर्गिक पिकलेले जांभूळ मऊ आणि किंचित दाबल्यावर सरकतात.केमिकल जांभूळ बाहेरून टवटवीत दिसतात, पण आतून कडक आणि कच्चे राहतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
कॅल्शियम कार्बाइड वापरल्यामुळे जांभळावर किंवा टोपलीत पांढरी पावडर किंवा राखाडी डाग पडलेले दिसतात. हे स्पष्ट लक्षण आहे.
Artificial Ripening Java Plum
esakal
नैसर्गिक जांभूळ गोड, रसदार आणि खमंग चवीचे असतात. केमिकल जांभूळ गोड नसून तुरट, बेचव लागतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
खऱ्या जांभळांना एक खमंग आणि गोड सुगंध येतो. केमिकलने पिकवलेल्या जांभळांना हा नैसर्गिक सुगंध येत नाही.
Artificial Ripening Java Plum
esakal
हातात घेऊन हळुवार दाबा. जर जांभूळ दाबल्यावरही कडक राहिले तर ते केमिकलने पिकवलेले असण्याची शक्यता जास्त.
Artificial Ripening Java Plum
esakal
जांभूळ खाण्यापूर्वी पाण्यात थोडे बेकिंग सोडा टाकून १५-२० मिनिटे भिजत घाला.नंतर चांगले धुवा. यामुळे काही प्रमाणात रसायने कमी होतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
जास्त गडद आणि कृत्रिमम रंगाच्या जांभळांमुळे पोटाचे विकार, उलटी, ॲलर्जी किंवा दीर्घकाळात गंभीर समस्या उद्भवू शकतात.
Artificial Ripening Java Plum
esakal
Flight Bird Strike Test
esakal