Pranali Kodre
महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा करण्यात येतो.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
हा दिवस महाराष्ट्राची ओळख, पराक्रम आणि ऐक्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
या खास दिवशी महाराष्ट्राचे लोक एकमेकांना शुभेच्छाही देतात, तसेच अनेक कार्यक्रमही या दिवशी पार पडतात.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन आयपीएल संघांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
मुंबई इंडियन्स महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा आयपीएलमधील एकमेव संघ आहे.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
तसेच चेन्नई सुपर किंग्स संघात अनेक महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत. विशेष म्हणजे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडही पुण्याचा आहे.
Chennai Super Kings and Mumbai Indians Maharashtra Day 2026 wishes
Sakal
त्यामुळे या दोन्ही संघांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत मराठी मनं जिंकली आहेत.

Rohit Sharma