Pranali Kodre
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने ३० एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला.
Rohit Sharma
यावेळी त्याने त्याच्या ३९ व्या वाढदिवशी एक मोठी घोषणा केली आहे.
Rohit Sharma
रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा ब्रँड लाँचचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Rohit Sharma
रोहितच्या ब्रँडचं नाव hydRO365 असं असून हा हायड्रेशन ड्रिंकचा ब्रँड आहे.
Rohit Sharma
या ब्रँडसाठी पाणी पुरेसं नाही (Water is Not Enough) अशी टॅगलाईन आहे.
Rohit Sharma
रोहितने या ब्रँडचा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की 'उत्तम कामगिरीची सुरुवात मुलभूत गोष्टींपासून होते, ज्यात शरीरातील पाण्याच्या संतुलनाचाही समावेश आहे.
Rohit Sharma
त्याने पुढे लिहिले की केवळ पाणी पुरेसं नसून दिवस सुरू होण्यापूर्वी साधारण ७५ टक्के लोक डिहायट्रेडेट असतात. म्हणूनच मी hydRO365 घेऊन आलो आहे. दिवसभरासाठी पुरेसं इलेक्ट्रोलाईट्स, रोज १०० टक्के देण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
Rohit Sharma
दरम्यान अशा प्रकारे ब्रँड अँडोर्समेंट करणारा रोहित पहिला क्रिकेटपटू नाही, यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी ब्रँड अँडोर्समेंट केल्या आहेत.
Rohit Sharma
Ruturaj Gaikwad
Sakal