आयपीएलचा तो एकमेव संघ ज्याचा 'कर्णधार' नेहमीच भारतीय राहिला!

Pranali Kodre

IPL 2026

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे.

IPL Trophy

|

Sakal

यंदा सर्व भारतीय कर्णधार

यंदा सुरुवातीलाच आयपीएमध्ये सर्व संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडू करणार आहेत, असं क्वचितच आयपीएलमध्ये घडत आहे.

Punjab Kings vs RCB

|

Sakal

पॅट कमिन्स

आयपीएल २०२६ साठी पॅट कमिन्स हा एकमेव परदेशी कर्णधार होता, पण तो दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही.

Pat Cummins | SRH

|

Sakal

इशान किशन

त्यामुळे कमिन्सच्या जागेवर इशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे.

Ishan Kishan | SRH

|

Sakal

सर्वाधिक परदेशी कर्णधार

दरम्यान, आत्तापर्यंत पंजाब किंग्सला सर्वाधिक ९ परदेशी कर्णधार मिळाले आहेत.

Glenn Maxwell

|

Sakal

दिल्ली, बंगळुरूचाही समावेश

याशिवाय दिल्ली कॅपिटल्सला ६ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ५ परदेशी कर्णधार मिळाले आहेत.

Faf du Plessis | RCB

|

Sakal

सर्व भारतीय कर्णधार असलेला एकमेव संघ

पण आयपीएलच्या इतिहासात असा एकमेव संघ आहे, ज्याचे नेतृत्व आजपर्यंत एकाही परदेशी खेळाडूने केलेलं नाही, हा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स.

CSK

|

Sakal

सीएसकेचे चार कर्णधार

चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व आजपर्यंत एमएस धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंनी केले आहे.

CSK

|

Sakal

IPL मधील सर्व १० फ्रँचायझींचे सर्वात वयस्कर खेळाडू कोण?

Oldest Cricketer in Every IPL Franchise

|

Sakal

येथे क्लिक करा