Aarti Badade
तुमच्या आहारात असलेले काही पदार्थ पित्त वाढवतात आणि ऍसिडिटीचा त्रास अधिक वाढवतात.
Acidity Causing Foods
Sakal
मसूर डाळीमुळे (Masoor Dal) पित्त वाढू शकते; म्हणून ती खाताना सोबत तूप किंवा ताक (Buttermilk) घ्यावे.
Acidity Causing Foods
Sakal
वाल आणि पावटा (Beans) हे पदार्थ गॅसेस (Gas) तसेच पित्त दोन्ही वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
Acidity Causing Foods
Sakal
मेथी (Fenugreek) मुळात गरम असते, त्यामुळे ती पित्तकर (Acidity Causing) ठरते, म्हणून ती प्रमाणात खावी.
Acidity Causing Foods
Sakal
टोमॅटो (Tomato) हा ऍसिडिक असतो; तो जास्त परतून खाल्यास पित्त वाढू शकते.
Acidity Causing Foods
Sakal
उडदाची डाळ (Urad Dal) खूप पौष्टिक असली तरी ती पित्त वाढवते आणि पचायला जड असते.
Acidity Causing Foods
Sakal
नारळ (Coconut) फोडणीत घालणे टाळावे, कारण त्यामुळे पित्त वाढून उलट्या (Vomiting) देखील होऊ शकतात.
Acidity Causing Foods
Sakal
पित्त प्रवृत्ती असलेल्या लोकांनी या पित्तकारक पदार्थांचे सेवन जास्त टाळले पाहिजे.
Acidity Causing Foods
sakal
तुम्हाला ऍसिडिटीचा छळ होत असेल आणि जीव नको झाला असेल तर हे पदार्थ विसरा.
Acidity Causing Foods
Sakal
या पदार्थांवर नियंत्रण ठेवून आणि पाणी जास्त पिऊन भडकलेली ऍसिडिटी कायमची बंद करता येते.
Acidity Causing Foods
Sakal
Urad Dal Side Effects
Sakal