या 6 प्रकारच्या लोकांनी उडदाची डाळ खाऊ नये!

Aarti Badade

पचायला जड डाळ

आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उडदाची डाळ (Urad Dal) पचायला जड (Difficult to Digest) असते, त्यामुळे ती काही आरोग्य समस्या वाढवू शकते.

Urad Dal Side Effects

|

Sakal

ॲसिडिटी आणि हार्टबर्न

ज्यांना ऍसिडिटी (Acidity), हार्टबर्न (Heartburn) किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी उडदाची डाळ खाणे टाळावे, कारण ती ऍसिडिटी वाढवते.

Urad Dal Side Effects

|

Sakal

पोटाचे विकार

गॅस (Gas), पोटफुगी (Bloating) किंवा बद्धकोष्ठता (Constipation) यांसारखे पोटाचे विकार असलेल्या लोकांनी उडदाच्या डाळीचे सेवन कमी करावे किंवा टाळावे.

Urad Dal Side Effects

|

Sakal

युरिक ऍसिड आणि गाउट

ज्यांचे युरिक ऍसिड (Uric Acid) वाढले आहे किंवा ज्यांना संधिवात/गाउट (Gout) चा त्रास आहे, त्यांनी उडीद डाळ जपून खावी, कारण ती समस्या वाढवू शकते.

Urad Dal Side Effects

|

Sakal

किडनीचे रुग्ण

किडनीचे (Kidney) आजार असलेल्या रुग्णांनी उडदाची डाळ कमी प्रमाणात खावी. जास्त सेवन केल्यास त्रास होण्याची शक्यता असते.

Urad Dal Side Effects

|

Sakal

रात्रीच्या वेळी आणि दुधासोबत टाळा

उडदाची डाळ पचायला जड असल्याने रात्रीच्या जेवणात आणि विशेषतः दुधासोबत (With Milk) ती खाणे पूर्णपणे टाळणे महत्त्वाचे आहे.

Urad Dal Side Effects

|

Sakal

सल्ला

उडदाची डाळ पौष्टिक असली तरी, पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो; त्यामुळे पोटाचे किंवा युरिक ऍसिडचे आजार असल्यास खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Urad Dal Side Effects

|

Sakal

भेसळयुक्त अन् इंजेक्टेड स्ट्रॉबेरी कशी ओळखाल? या सोप्या टेस्ट नक्की करा

Adulterated Strawberries

|

Sakal

येथे क्लिक करा