झोपेत छातीत ‘ही’ 3 लक्षणे दिसतायत? हार्टसाठी धोक्याचा इशारा असू शकतो!

Aarti Badade

बदलती जीवनशैली आणि हृदयविकार

कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या अवेळी सवयी आणि रात्री उशिरापर्यंत जागणे, यामुळे अनेकांना रात्रीच्या वेळी छातीत दुखण्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

Chest pain reasons at night

|

Sakal

रात्रीचे दुखणे दुर्लक्षित करू नका

रात्री होणारे छातीतले दुखणे हे केवळ गॅस किंवा ॲसिडिटी नसू शकते; हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Chest pain reasons at night

|

Sakal

एंजायना

जेव्हा हृदयापर्यंत पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा छातीत कळा येतात. एंजायना हे हार्ट अटॅकच्या आधीचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

Chest pain reasons at night

|

Sakal

ॲसिड रिफ्लेक्स

रात्री उशिरा जेवल्याने झोपताना पोटातील ॲसिड अन्ननलिकेत वरच्या बाजूला येते. यामुळे छातीत जळजळ आणि तीव्र चमका मारल्यासारखे वाटते.

Chest pain reasons at night

|

Sakal

प्लुरीसी

फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणाला सूज आल्यास श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखते. हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये हा त्रास अधिक जाणवू शकतो.

Chest pain reasons at night

|

Sakal

वेळेवर उपचार आणि सावधगिरी

छातीत सतत दुखत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक त्या चाचण्या करून घ्या.

Chest pain reasons at night

|

Sakal

जीवनशैलीत करा 'हे' बदल

रात्री हलके आणि वेळेवर जेवण करा, पुरेशी झोप घ्या आणि मिठाचे तसेच तेलकट पदार्थांचे सेवन टाळा; तुमची सतर्कताच तुमचे प्राण वाचवू शकते.

Chest pain reasons at night

|

Sakal

शरीरात वात वाढलाय? ‘ही’ ७ लक्षणे दुर्लक्ष करू नका!

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा