शरीरात वात वाढलाय? ‘ही’ ७ लक्षणे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

शरीरातील वात प्रकृती

मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ या तीन प्रकृती असतात. जेव्हा वात गरजेपेक्षा जास्त वाढतो, तेव्हा आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

त्वचा आणि केसांवर परिणाम

वात वाढल्यास त्वचा अतिशय कोरडी पडते, ओठ फाटतात आणि पायांना भेगा पडतात. केसही झाडूसारखे रखरखीत आणि निर्जीव दिसू लागतात.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

सांधेदुखीचा त्रास

उठताना किंवा बसताना गुडघे, घोटा आणि कंबर दुखणे हे वात वाढल्याचे प्रमुख लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास सांध्यांचे गंभीर आजार होऊ शकतात.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

बिघडलेली पचनक्रिया

शरीरात वात वाढल्यामुळे अपचन, गॅस आणि वारंवार बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो, ज्यामुळे भूक मंदावते आणि चिडचिड वाढते.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

थंडी वाजणे आणि थकवा

वातामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन सतत थंडी वाजल्यासारखे वाटते. स्नायूंमधील ऊर्जा कमी झाल्यामुळे शरीरात सतत थकवा जाणवतो.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

आहारात करा 'हे' बदल

वात कमी करण्यासाठी ताज्या अन्नाचे सेवन करा. आहारात ताक आणि दही यांचा समावेश करा, मात्र अति तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

योगासन आणि जीवनशैली

रामदेव बाबा यांच्या मते, रोज 'अनुलोम विलोम' प्राणायाम केल्याने वात नियंत्रित राहतो. तसेच ध्यान आणि व्यायामामुळे तणाव कमी होऊन शरीर निरोगी राहते.

Vaat Dosha Symptoms

|

Sakal

शुगर लेव्हल वाढलीय? मधुमेह नियंत्रणासाठी ‘ही’ वॉकिंग टिप फॉलो करा

Walking for diabetes control

|

Sakal

येथे क्लिक करा