विदर्भातला ‘रायगड’ माहिती आहे? छत्रपती संभाजी महाराजांकडे होती सुभेदारी

Sandip Kapde

इतिहास

पुरंदरच्या तहानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा वऱ्हाडातील प्रदेशाशी महत्त्वाचा संबंध आला.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

तह

११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

मनसब

या तहानुसार संभाजी महाराजांना पाच हजारांची मनसबदारी देण्यात आली होती.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

जहागीर

मनसबदारीच्या खर्चासाठी वऱ्हाडातील काही प्रदेश संभाजी महाराजांच्या नावे जहागीर म्हणून देण्यात आला.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

बाळापूर

बाळापूर परगणा संभाजी महाराजांच्या नावे देण्यात आलेल्या प्रमुख प्रदेशांपैकी एक होता.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

आवंढे

बाळापूरसोबत आवंढे परगणाही संभाजी महाराजांच्या जहागिरीत समाविष्ट होता.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

सुभेदारी

या प्रदेशाची जबाबदारी संभाजी महाराजांकडे असल्याने त्यांच्या वऱ्हाडातील सुभेदारीचा उल्लेख आढळतो. त्याकाळात 'ज्याचे हाती बाळापूर, त्याचे हाती वऱ्हाड' असे समीकरण होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

वऱ्हाड

वऱ्हाडातील या प्रदेशामुळे छत्रपती घराण्याचा विदर्भाशी असलेला ऐतिहासिक संबंध अधिक स्पष्ट होतो. रायगडाप्रमाणेच महत्त्वाची कामे बाळापूरमधून चालायची.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

बालवय

संभाजी महाराज त्या वेळी अवघे आठ ते नऊ वर्षांचे होते आणि त्यांना मुघल दरबारात ओलीस म्हणूनही ठेवण्यात आले होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

संबंध

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांचाही वऱ्हाड प्रदेशाशी ऐतिहासिक संबंध जोडला जातो.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

वैशिष्ट्य

स्वराज्यातील इतर भागांप्रमाणे वऱ्हाडात छत्रपतींच्या ताब्यातील किल्ल्यांची मोठी साखळी मात्र निर्माण झाली नाही.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

इतिहासकार

प्रा. डॉ. किशोर वानखडे यांच्या मते, वऱ्हाडातील हा संबंध स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि तुलनेने कमी चर्चिला गेलेला भाग आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj and a historic fort in Vidarbha

|

esakal

शिवरायांच्या काळात कॉफी होती? इतिहास काय सांगतो?

shivaji maharaj | esakal
येथे क्लिक करा