Saisimran Ghashi
छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथि आहे. त्यांनी स्वराज्यासाठीच्या त्यांच्या शौर्याला आठवून श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची खूप कमी छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की शंभुराजे कसे दिसायचे?
छत्रपती संभाजी महाराजांची हॉलंड म्यूजियम आणि इतर काही म्यूजियममधील खरी छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.
हिस्ट्री म्यूजियम मराठवाडा विद्यापीठ येथे हे 100 वर्षांपूर्वीचे छायाचित्र आहे.
या चित्रात शंभूराजे पुत्र शाहू महाराज यांना मांडीवर घेऊन बसलेले दिसत आहेत.
हे हॉलंडमधील एका म्यूजियममध्ये असलेले छायाचित्र आहे.
इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती.
या तिन्ही छायाचित्रांपैकी एक छायाचित्र अधिकृतपणे लवकरच जगासमोरसामोर येणार आहे.
संदर्भ : येथे क्लिक करा