छत्रपती शिवरायांच्या काळातील 10 अस्सल दुर्मिळ छायाचित्रे, शिवभक्तांनी पाहायलाच हवेत

Saisimran Ghashi

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.

Chhatrapati shivaji maharaj era old images | esakal

दुर्मिळ छायाचित्रे

महाराजांच्या काळातील अशी काही दुर्मिळ छायाचित्रे आणि शिवकालीन वस्तु आहेत जी पाहून आपल्याला अभिमान वाटेल.

Chhatrapati shivaji maharaj era old images | esakal

शिवरायांची प्रेरणा

शिवरायांची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांचे वर्णन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj old photos | esakal

डच चित्रकाराने काढलेले चित्र

छत्रपती शिवाजी महाराज यांचे १६८० मध्ये एका डच चित्रकाराने काढलेले चित्र आहे जे सध्या ब्रिटीश संग्रहालयात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj old photos | esakal

तलवार

शिवरायांची ही तलवार जीच्यापुढे शत्रू थरथर कापत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj sword images | esakal

महाराजांची वाघ नखे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे लंडनमधील संग्रहालयात आहेत. हॉलंड म्यूजियममधील फोटोचे सौजन्य किरण खामकर.

Chhatrapati Shivaji Maharaj Tiger Claws at london | esakal

शिवराई होन

शिवरायांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर स्वतःचे राज्य स्थापन केल्यावर स्वतःच्या नावाची सोन्याची व तांब्याची नाणी पाडली होती. त्यांना अनुक्रमे शिवराई होन व शिवराई म्हणत.

Chhatrapati Shivaji Maharaj coins | esakal

शिवकालीन शस्त्रे

ही शिवकालीन शस्त्रे आहे. यांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी केला जात असे.

shivkalin hatyare | esakal

तोफ

महाराजांच्या काळातील तोफ आहे. ही तोफ मुरुड जंजिरा किल्ल्यावर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj artillery photo | esakal

शिवरायांना मार्गदर्शन

या छायाचित्रामध्ये जिजाऊ शिवरायांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj with rajmata jijau | esakal

मराठा साम्राज्याचा अंत करणारा दूसरा बाजीराव कसा दिसायचा? पाहा दुर्मिळ फोटो

bajirao second real old images | esakal
येथे क्लिक करा