Sandip Kapde
शंभूराजांच्या ताईसाहेब राणूअक्का यांचा वाडा मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
सुमारे ३०० ते ३५० वर्षे जुना असलेला हा वाडा त्या काळातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक मानला जातो.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
राणू अक्का या छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या द्वितीय कन्या होत्या.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या सख्ख्या मोठ्या बहिण होत्या आणि त्यांच्यावर अपार प्रेम करत होत्या.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
आई सईबाईच्या निधनानंतर त्यांनी संभाजी महाराजांची आईसारखी काळजी घेतली आणि त्यांना आधार दिला.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
१६६० साली त्यांचा विवाह अचलोजी जाधवराव यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
जाधवराव हे सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या वंशातील प्रतिष्ठित घराणे होते.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
या विवाहामुळे शिवरायांनी आपल्या आजोळाशी पुन्हा स्नेहबंध दृढ केले.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
लग्नानंतर राणू अक्का भुईंज येथील जाधवरावांच्या वाड्यात वास्तव्यास होत्या.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
दगडी बांधकाम आणि पारंपारिक मराठी वाडा शैली यामुळे हा वाडा विशेष आकर्षक दिसतो.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
हा वाडा मराठी वाडा संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
आजही जाधवराव कुटुंबाचे वंशज या वाड्यात राहून परंपरा जपताना दिसतात.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
इतिहासातील उल्लेखानुसार, कठीण काळात राणू अक्कांनी संभाजी महाराजांना खंबीर साथ दिली.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
आजही हा वाडा राणू अक्कांच्या त्याग, प्रेम आणि समर्पणाच्या स्मृती जिवंत ठेवतो.e
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
हा ऐतिहासिक वाडा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात आहे.
Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video
esakal
Shivaji maharaj Navy
esakal