Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा नौदलाने धाडसी समुद्री प्रवास केला होता
Shivaji maharaj Navy
esakal
या प्रवासाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक नोंदी नुकत्याच उजेडात आल्या आहेत
Shivaji maharaj Navy
esakal
या नोंदींमधून मराठ्यांच्या समुद्री ताकदीची प्रभावी झलक दिसून येते
Shivaji maharaj Navy
esakal
मराठ्यांचा व्यापारी विस्तार आणि दूरदृष्टीही यातून स्पष्टपणे समोर येते
Shivaji maharaj Navy
esakal
त्या काळात महत्त्वाच्या जल मार्गांवर मराठ्यांची उपस्थिती ठळक होती
Shivaji maharaj Navy
esakal
दरम्यान, खराब हवामानामुळे एक महत्त्वाची समुद्री घटना घडली होती
Shivaji maharaj Navy
esakal
राजापूर हे शिवाजी महाराजांचे एक प्रमुख सागरी बंदर म्हणून ओळखले जात होते
Shivaji maharaj Navy
esakal
मस्कतहून विविध प्रकारचा माल घेऊन एक जहाज भारताकडे येत होते
Shivaji maharaj Navy
esakal
मात्र यावेळी मोठ संकट आलं होतं
Shivaji maharaj Navy
esakal
वादळामुळे हे जहाज इंग्रजांच्या बंदरात आश्रयासाठी थांबले होते
Shivaji maharaj Navy
esakal
या जहाजावर आणि त्यावरील मालावर इंग्रजांनी जप्ती आदेश लागू केला
Shivaji maharaj Navy
esakal
राजापूर येथील इंग्रज वखारीवर झालेल्या लुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता
Shivaji maharaj Navy
esakal
शिवाजी महाराजांनी मागण्या पूर्ण करेपर्यंत जहाज जप्त ठेवण्याचे आदेश होते
Shivaji maharaj Navy
esakal
माल सुरक्षित राहावा यासाठी कडक बंदोबस्तही करण्यात आला होता
Shivaji maharaj Navy
esakal
‘इंग्लीश रेकॉर्ड ऑन शिवाजी’ या पुस्तकात या घटनेची स्पष्ट नोंद आढळते
Shivaji maharaj Navy
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Shivaji maharaj Navy