छत्रपती संभाजी महाराजांचे 'हे' 5 विचार त्यांना बनवतात महान योद्धा, तुमच्या आयुष्यातही ठरेल उपयोगी

Saisimran Ghashi

मराठा साम्राज्याचे योद्धा


छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असलेले संभाजी महाराज १६८० मध्ये मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले.

Second Chhatrapati of the Maratha Empire

|

esakal

अजोड शौर्य आणि बलिदान


मुगल सम्राट औरंगजेबशी सतत लढत राहिले. १६८९ मध्ये औरंगजेबने त्यांना पकडले, भयंकर यातना दिल्या तरीही धर्म बदलण्यास नकार दिला आणि ११ मार्च १६८९ रोजी बलिदान दिले.

Unparalleled Bravery and Sacrifice

|

esakal

विद्वान योद्धा


केवळ शूर योद्धा नव्हते तर विद्वान राजे होते. संस्कृत, फारसी, मराठीसह अनेक भाषा येत होत्या. ‘बुधभूषण’ सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला.

sambhaji maharaj Scholarly Warrior

|

esakal

धैर्य आणि शौर्य


कोणत्याही संकटात न डगमगता, अत्यंत धैर्याने निर्णय घेत आणि शत्रूपुढे झुकल्याविना लढले.

Early Life and Ascension of Chhatrapati Sambhaji Maharaj

|

esakal

राजनैतिक चातुर्य


अल्पवयात राजकीय डावपेच समजून घेऊन मुगलांशी युक्तीने सामना केला

Military Campaigns and Battles Against Mughals

|

esakal

धर्मनिष्ठा आणि स्वाभिमान


कठोर यातना सहन करूनही धर्माचा त्याग न करता स्वाभिमान आणि मराठी अस्मितेसाठी अखेरपर्यंत लढले

Sacrifice and Martyrdom of Sambhaji Maharaj

|

esakal

प्रजा हेच परमेश्वर


प्रजेचा आदर करत न्याय देताना जातीपातीचा भेदभाव न करता सर्वांसाठी समान वागणूक दिली.

Legacy of Dharmveer Sambhaji Maharaj in Indian History

|

esakal

ग्रंथप्रेम आणि विद्वत्ता


अनेक भाषा आणि ग्रंथांचा अभ्यास करून केवळ योद्धा नव्हे तर विचारवंत राजा बनले.

Chhatrapati Sambhaji Maharaj history

|

esakal

सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवेल 'ही' छोटी मशीन, किंमत फक्त एवढीशीच

snake pest repellent system

|

esakal

येथे क्लिक करा