शिवरायांच्या थोरल्या बंधूंची समाधी कुठे आहे? अंधारातच राहिलेले खरं वास्तव

Sandip Kapde

परिचय

छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या समाधीबाबत अनेकांना माहिती नाही. ही समाधी अनेक वर्षे अंधारात राहिली होती.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

प्रश्न

अफजलखानाच्या दगलबाजीमुळे वीरमरण आलेल्या संभाजीराजेंची समाधी नेमकी कुठे आहे, हा प्रश्न इतिहासप्रेमींना कायम पडत आला आहे.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

जन्म

शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचा जन्म इ.स. १६२३ मध्ये वेरूळ येथे झाला होता.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

मोहीम

इ.स. १६५५ मध्ये कनकगिरीच्या बंडखोर उडचप्पा नायकाचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीने मोठी मोहीम उभारली होती.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

दगलबाजी

या मोहिमेत अफजलखानाच्या कपटामुळे संभाजीराजेंना तोफेचा गोळा लागला आणि रणांगणात त्यांना वीरमरण आले.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

प्रतिशोध

संभाजीराजांच्या निधनाची बातमी मिळताच शहाजीराजे स्वतः सैन्यासह कनकगिरीवर चालून गेले आणि तेथील किल्ला जिंकला.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

क्षमा

उडचप्पा नायक शहाजीराजांना शरण आला. त्याने आपल्या अपराधाबद्दल माफी मागितल्यानंतर शहाजीराजांनी त्याला क्षमा केली.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

सल

अफजलखानाच्या विश्वासघातामुळे झालेला संभाजीराजांचा मृत्यू शहाजीराजे, जिजाऊ आणि शिवाजी महाराजांच्या मनात कायमची वेदना बनून राहिला.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

बदला

प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानाचा वध करून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांच्या मृत्यूचा एकप्रकारे बदला घेतल्याचे मानले जाते.

शोध

संभाजीराजांच्या समाधीचा शोध सुमारे ३२ वर्षांपूर्वी लागला आणि त्यानंतर या ऐतिहासिक स्थळाची माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचली.

वास्तव

आजही कनकगिरीतील संभाजीराजांची समाधी इतिहासातील महत्त्वाचा वारसा असून, अनेकांना तिचे अस्तित्व आणि महत्त्व अद्याप माहीत नाही.

The Forgotten Tomb of Shivaji Maharaj's Elder Brother

|

esakal

स्थान

संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील कनकगिरी येथे एका मोठ्या झाडाखाली आणि पुष्करणीजवळ आहे.

पाषाण गावातील शिवकालीन आठवण, छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या नावाने वसवली होती पेठ

Hidden Story of Jijapur Peth in Pashan

|

esakal

येथे क्लिक करा