Sandip Kapde
पाषाण गावातील एक पेठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवली होती.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
ही पेठ त्यांच्या आई जिजाबाई यांच्या नावावरून जिजापूर म्हणून ओळखली जाऊ लागली.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
मौजे पाषाण येथे पेठ जिजापूरची अधिकृत निर्मिती करण्यात आली होती.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
या पेठेचे शेटेपण ठकार समाजाकडे सोपवण्यात आले होते.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
व्यापारी बोलावणे कर ठरवणे आणि जमा रक्कम सरकारकडे देणे हे सर्व काम ठकार पाहत असत.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
ज्यांच्याकडे कसबा गणपती मंदिर ची जबाबदारी होती तेच ठकार या पेठेचे कारभार पाहत होते.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
महाराजांनी ठकारांना कसबा गणपतीसाठी दिवाबत्ती आणि तेलासाठी खास सनद तयार करून दिली होती.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
या व्यवस्थेमुळे पेठेत व्यापार वाढला आणि परिसर आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
जिजापूर पेठेमुळे पाषाण भागात सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्य निर्माण झाले.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal
आजही ही पेठ शिवकालीन नियोजन आणि मातृसन्मानाची जिवंत आठवण म्हणून ओळखली जाते.
Hidden Story of Jijapur Peth in Pashan
esakal