Sandeep Shirguppe
एनसीईआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याने वाद वाढला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
महाराष्ट्रातील शाही घराण्यांच्या वंशजांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
जुलै २०२५ मध्ये इयत्ता ८ वीचे नवीन समाजशास्त्राचे पुस्तक प्रकाशित झाले होते.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
पुस्तकाच्या ७१ व्या पानावर मराठा साम्राज्याचा नकाशा देण्यात आला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
नकाशात १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
साम्राज्य तंजावरपासून पेशावर आणि कटकपर्यंत पसरल्याचे दाखवले होते.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
विरोधानंतर एनसीईआरटीने घाईत समिती स्थापन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
ऐतिहासिक पुरावे न तपासता नकाशा हटवल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal
महाराष्ट्र सरकारनेही नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj History
esakal