कशी होती शिवरायांची सासरवाडी? इथे आजही आहेत शिवकालीन गढीचे अवशेष

Shubham Banubakode

करवंड गाव

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे ऐतिहासिक गाव आहे.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

शिवरायांचे सासरे

स्वराज्याचे निष्ठावंत सरदार शिवाजीराव इंगळे हे याच गावचे रहिवासी होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरेही होते.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

शिवरायांची सासरवाडी

शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या गुणवंताबाई इंगळे यांचा विवाह शिवाजी महाराजांशी झाला होता. त्यामुळे गावाला ऐतिहासिक ओळख मिळाली.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

पवित्र भूमी

करवंड हे गाव शिवभक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. येथे प्रत्येक ठिकाणी शिवकालीन आठवणी जिवंत असल्याची भावना व्यक्त होते.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

गढीचे अवशेष

गावात आजही शिवाजीराव इंगळे यांच्या गढीचे अवशेष पाहायला मिळतात, मात्र ती सध्या जीर्ण अवस्थेत आहे.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

बागेश्वर महादेव मंदिर

या ऐतिहासिक स्थळी प्राचीन बागेश्वर महादेव मंदिर असून पूर्वी येथे मोठी विहीरही होती, जी आता बुजली आहे.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

दुर्लक्षित इतिहास

ऐतिहासिक ठिकाण असूनही याकडे दुर्लक्ष झाले. या ठिकाणाच्या संवर्धनाची गरज आहे.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

राष्ट्रीय सोहळा

शिवाजी महाराजांच्या विवाहतिथीवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील सोहळा प्रथमच येथे आयोजित होणार आहे.

Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand

|

esakal

१४०० वर्षांपूर्वी कसा होता मराठी माणूस? चिनी प्रवाशाने केलेलं वर्णन वाचाच...

How Were People of Maharashtra 1400 Years Ago

|

esakal

हेही वाचा -