Shubham Banubakode
यून संग हा ६व्या शतकातील चिनी प्रवासी होता. तो भारतात प्रवासासाठी आला होता. त्याच्या प्रवासवर्णनात भारतातील विविध प्रदेशांचा उल्लेख आहे.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
त्यावेळी त्याने दख्खनेतील भारतातील लोकांविषयी निरीक्षण नोंदवलं होतं. म्हणजे आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश परिसरातील जनतेविषयी लिहिलं होतं.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
तो म्हणतो की येथील लोकं लोक प्रामाणिक, शब्द पाळणारे आणि विश्वासार्ह आहे.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
येथील लोक शेती व श्रमप्रधान कामांत गुंतलेले असून मेहनती आणि श्रमप्रिय असल्याचे आढळते.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
लोक काटक, मजबूत शरीरयष्टीचे आणि युद्धात धैर्य दाखवणारे आहेत. तसेच थोडे उंच आहे.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
शत्रुत्व घेतल्यास तो निभावणारा त्यांचा स्वभाव आहे. ते पराभूत शत्रूचा वध करण्याऐवजी त्याला लज्जित करून सोडतात.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
त्या काळच्या दख्खन भागात हिंदू परंपरांचा प्रभाव दिसत असल्याचे प्रवाशांनी नमूद केले आहे.
How Were People of Maharashtra 1400 Years Ago
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
5000 Year Old Kondeshwar Temple Mystery
esakal